भिकोबानगर शाळेचा निकाल शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिकोबानगर शाळेचा निकाल शंभर टक्के
भिकोबानगर शाळेचा निकाल शंभर टक्के

भिकोबानगर शाळेचा निकाल शंभर टक्के

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. १० : पणदरे-भिकोबानगर (ता. बारामती) येथील विठ्ठल विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला, अशी माहिती मुख्याध्यापक नंदकुमार पवार यांनी दिली. मुलींनी चांगले यश संपादन केले. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद जगताप, सचिव शिवाजी जगताप यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00790 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top