सुपे-मोरगाव रस्त्यावरील अपघातात युवकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपे-मोरगाव रस्त्यावरील 
अपघातात युवकाचा मृत्यू
सुपे-मोरगाव रस्त्यावरील अपघातात युवकाचा मृत्यू

सुपे-मोरगाव रस्त्यावरील अपघातात युवकाचा मृत्यू

sakal_logo
By

वडगाव निंबाळकर, ता. २३ ः सुपे-मोरगाव मार्गावर पादचारी युवकाला मालवाहतूक पिकअप वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. २१) दुपारी घडली. नाजीम फरीद शहा (वय २२, मूळ रा. उत्तरप्रदेश, सध्या रा. सुपे, बारामती) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मालवाहतूक पिकअप चालक डोंगरसिंग टेलर मेहता (रा. सालीकल्ला राजपूत ता. बडवाडी, मध्यप्रदेश) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdn22b00834 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..