Pune बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape case
बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Pune : बलात्कारप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

वडगाव : विवाहितेवर वेळोवेळी बलात्कारप्रकरणी तुषार लालासाहेब भापकर (रा. कारखेल, ता. बारामती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे. ही घटना अत्याचार करण्याच घटना नऊ डिसेंबर २०२१ ते २८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडली. एकत्र काढलेले फोटो काढले प्रसारीत करण्याची धमकी देऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वडगाव निंबाळकर पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.