मातंग आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातंग आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन
मातंग आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन

मातंग आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन

sakal_logo
By

वडापुरी, ता. २८ : औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनेष आव्हाड या युवकाची किरकोळ कारणावरून हत्या झाली होती. सदरची घटना ही निंदनिय व माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आरडे यांनी इंदापूर तहसीलदार व पोलिस निरिक्षक यांना दिले आहे.
निवेदन देताना मातंग एकता आंदोलन तालुकाध्यक्ष संतोष आरडे, ललेंद्र शिंदे, स्वाती आरडे, अनिता गायकवाड, लक्ष्मी मोहिते, विकास मोहिते, राहुल आरडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01563 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top