इंदापुरात ईर्ष्या कथासंग्रहाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापुरात ईर्ष्या कथासंग्रहाचे प्रकाशन
इंदापुरात ईर्ष्या कथासंग्रहाचे प्रकाशन

इंदापुरात ईर्ष्या कथासंग्रहाचे प्रकाशन

sakal_logo
By

वडापुरी, ता. ५ : इंदापूर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महादेव चव्हाण लिखित ईर्ष्या या ग्रामीण कथासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रतिभा गारटकर, खबाले महाराज, खरवडे काका, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार शहा, संघाचे सचिव हनुमंत शिंदे, बाबासाहेब घाडगे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी संघाच्या सर्व सदस्यांना या कथासंग्रहाचे वाटप करण्यात आले. यासाठी सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार व भारत बोराटे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest District Marathi News Vdp22b01571 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top