वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चोरघे वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिगंबर चोरघे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चोरघे
वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिगंबर चोरघे
वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चोरघे वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिगंबर चोरघे

वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी चोरघे वांगणी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिगंबर चोरघे

sakal_logo
By

वेल्हे : वांगणी (ता. वेल्हे) येथील वांगणी विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा दिगंबर चोरघे यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी साहेबराव चोरघे यांची बिनविरोध निवड झाली.
वांगणी विकास विविध कार्यकारी सहकारी सोसायटी स्थापन झाल्यापासून ही निवडणूक बिनविरोध होत आहे. नवनिर्वाचित संचालक खालील प्रमाणे : आकाश वाडघरे, तानाजी चोरघे, अशोक चोरघे, रामचंद्र चोरघे, कैलास वाडघरे, दादा चोरघे, बाळू गंगावणे, कमलाकर सुतार, वसंत बोबडे, जनाबाई चोरघे, नंदा बिरामणे.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रकाश लोहोकरे यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच विजय चोरघे, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण चोरघे, माजी सरपंच रामदास चोरघे, माजी सरपंच अशोक चोरघे, आर.पी.आय.अध्यक्ष कुंदन गंगावणे, कैलास चोरघे, बापू चोरघे, ऋषिकेश वाडघरे, नाना बिरामणे, पांडुरंग चोरघे, बाळू मुजुमले, स्वप्नील बोबडे, लक्ष्मण गंगावणे ग्रामस्थ उपस्थित होते.

01175

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00773 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top