विनयभंगप्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनयभंगप्रकरणी एकास अटक
विनयभंगप्रकरणी एकास अटक

विनयभंगप्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

वेल्हे, ता. २२ ः कोदवडी (ता. वेल्हे) येथील विजय विष्णू माने (वय ३३) यास परप्रांतीय महिलेच्या विनयभंगप्रकरणी अटक केली आहे. पीडित महिला परप्रांतीय असून तिने वेल्हे पोलिसांत फिर्याद दिल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी अधिकारी मनोज पवार यांनी दिली आहे .
गेल्या एक महिन्यापासून एका मंदिरात पीडित महिलेचा नवरा व महिला कामास आहे. आज सकाळी महिलेचा पती साडे सहाच्या सुमारास घरातून कामावर गेल्यानंतर आरोपी माने याने घरामध्ये प्रवेश करत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी घरातून पळून गेला.

Web Title: Todays Latest District Marathi News Vel22b00845 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..