भवानीनगरमध्ये सात जणांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भवानीनगरमध्ये सात जणांवर गुन्हा
भवानीनगरमध्ये सात जणांवर गुन्हा

भवानीनगरमध्ये सात जणांवर गुन्हा

sakal_logo
By

वालचंदनगर, ता.१७ : भवानीनगर व सणसर (ता.इंदापूर) येथे वालचंदनगर पोलिसांनी सोमवारी (ता.१६) सायंकाळी मटका व दारुच्या अड्यावर छापे टाकून, आठ जणांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी हनुमंत रामचंद्र गायकवाड, माणिक हनुमंत गायकवाड, श्‍यामू दत्तात्रेय आवारे (रा. सर्व रा .सणसर) यांच्यावर बेकायदेशीर हातभट्टीची दारुची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच बबन सूर्यभान सानप (रा. दीपनगर, काटेवाडी, ता.बारामती), प्रकाश दगड जगताप (रामनगर, ता.इंदापूर), बापूराव लोंढे, साहिल सिदार्थ लोंढे (रा. लासुर्णे, इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05225 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top