चोरट्यांकडून चार दुकानातूनलासुर्णे येथे दुकानांतून लाखोंचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरट्यांकडून चार दुकानातूनलासुर्णे येथे दुकानांतून
लाखोंचा ऐवज लंपास
चोरट्यांकडून चार दुकानातूनलासुर्णे येथे दुकानांतून लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांकडून चार दुकानातूनलासुर्णे येथे दुकानांतून लाखोंचा ऐवज लंपास

sakal_logo
By

वालचंदनगर ता. २ : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील बारामती-इंदापूर रस्त्यालगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी चार दुकानांचे बुधवार (ता. १) रात्री चोरट्यांनी शटर उचकटून लाखो रुपयांची चोरी केली. यामध्ये पोपट राऊत यांच्या दुकानातून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांच्या नवीन व जुन्या तांब्याच्या तारा चोरी केल्या. तसेच, शेजारील महामुनी यांचे कपड्याचे दुकानातून सुमारे ९० हजार रुपयांची कपडे चोरली, तर राहुल खताळ यांचे टायर पंक्चर व विठ्ठल गायकवाड यांचे सायकल दुरुस्तीचे दुकानांचे शटर उचकटले.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05255 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top