जंक्शन ग्रामपंचायतीत रंगली चुरशीची लढत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंक्शन ग्रामपंचायतीत 
रंगली चुरशीची लढत
जंक्शन ग्रामपंचायतीत रंगली चुरशीची लढत

जंक्शन ग्रामपंचायतीत रंगली चुरशीची लढत

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १ : जंक्शन (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दुर्गामाता ग्रामविकास पॅनेल व नंदिकेश्‍वर ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील महत्त्वाच्या जंक्शन ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ४) मतदान होत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत दुर्गामाता ग्रामविकास पॅनेल व वसंत मोहोळकर यांच्या नंदिकेश्‍वर ग्रामविकास पॅनेल यांच्यामध्ये चुरशीची लढत होत आहे. निवडणुकीसाठी ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणामध्ये असून, प्रभाग एकमध्ये अपक्ष निवडणूक लढवत आहेत. उर्वरित ठिकाणी समोरासमोर लढत आहे.

उमेदवार पुढीलप्रमाणे : दुर्गामाता ग्रामविकास पॅनेल : प्रभाग १- अक्षय दिलीप बनकर, वैशाली सुनील लोदाडे, सदाशिव बापू अवघडे, प्रभाग २- राजकुमार चांदु भोसले, आक्का मिलिंद वाडकर, छाया उत्तम जगताप. प्रभाग ३- केतन महादेव मिसाळ, शालन भानुदास हेगडे, रेश्‍मा सोमनाथ पालखे. नंदिकेश्‍वर ग्रामविकास पॅनेल : प्रभाग १- दशरथ काशिनाथ बनकर, उज्ज्वला ब्रम्हदेव लोदाडे, संतोष शंकर लोंढे प्रभाग २- सोमनाथ भारत बनसोडे, कविता अजित वाडकर, मंगल अजित पाटोळे, प्रभाग ३- पद्मिनी ज्ञानदेव गोरे, प्रदिप रमेश भोसले, प्रणिता सोमनाथ बनसोडे. अपक्ष- अक्षय मोहन माढेकर (प्रभाग १).

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05392 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top