शिरसटवाडीच्या मंदिरातून तीन पितळी घंटांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरसटवाडीच्या मंदिरातून 
तीन पितळी घंटांची चोरी
शिरसटवाडीच्या मंदिरातून तीन पितळी घंटांची चोरी

शिरसटवाडीच्या मंदिरातून तीन पितळी घंटांची चोरी

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. १७ ः शिरसटवाडी (ता. इंदापूर) येथील मारुतीच्या मंदिरातून पितळी १८ हजार रुपये किमतीच्या सुमारे १८ किलो वजनाच्या तीन घंटा चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दशरथ रामचंद्र नागाळे (रा. शिरसटवाडी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास मारुती मंदिरातून सुमारे १८ हजार रुपये किमतीच्या ३ पितळी घंटा चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार शैलेश स्वामी करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Wal22b05563 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..