विठ्ठल पाटील यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विठ्ठल पाटील यांचे निधन
विठ्ठल पाटील यांचे निधन

विठ्ठल पाटील यांचे निधन

sakal_logo
By

वालचंदनगर : बोरी (ता.इंदापूर) येथील कीर्तनकार विठ्ठल माधवराव पाटील (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांना सामाजिक व धार्मिक कार्याची आवड होती. ते कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, तीन भाऊ, तीन मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. गुणवंतराव पाटील, हनुमंत पाटील, पांडुरंग पाटील हे त्यांचे बंधू होत.

02680