जंक्शन येथे विवाहीत महिलेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जंक्शन येथे विवाहीत महिलेची आत्महत्या
जंक्शन येथे विवाहीत महिलेची आत्महत्या

जंक्शन येथे विवाहीत महिलेची आत्महत्या

sakal_logo
By

वालचंदनगर, ता. २४ : जंक्शन (ता. इंदापूर) येथील महिलेने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मनुजा कैलास भाटिया (वय ४५,रा.जंक्शन) असे महिलेचे नाव आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरवारी (ता. २३) रात्री १२ च्या पूर्वी मनुजा भाटिया यांनी घराच्या छताच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास साहय्यक फौजदार रोहीदास चौधर करीत आहेत.