वाल्मीकी विद्यालयात ९५५ विद्यार्थ्यांनी केली योगासने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्मीकी विद्यालयात ९५५ विद्यार्थ्यांनी केली योगासने
वाल्मीकी विद्यालयात ९५५ विद्यार्थ्यांनी केली योगासने

वाल्मीकी विद्यालयात ९५५ विद्यार्थ्यांनी केली योगासने

sakal_logo
By

वाल्हे, ता. २२ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील महर्षी वाल्मीक विद्यालयामध्ये जागतिक योगदिनानिमित्त शिबिर भरवण्यात आले होते. प्राचार्य अब्दुलगफारखान पठाण व पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिनाची मानवी प्रतिकृती तयार करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी ''हम फिट तो वाल्हे फिट'' संदेश दिला. पाचवी ते बारावीपर्यंतच्या ९५५ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी एक तासभर सामुहिक योगासने केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Whl22b00088 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top