सुभद्राबाई पवार यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभद्राबाई पवार यांचे निधन
सुभद्राबाई पवार यांचे निधन

सुभद्राबाई पवार यांचे निधन

sakal_logo
By

वाल्हे, ता.२५ :आडाचीवाडी (ता.पुरंदर) येथील सुभद्राबाई आनंदराव पवार (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे. वाल्हेचे माजी उपसरपंच व अंजीर उत्पादक सूर्यकांत पवार, मुंबई सहायक उपनिरीक्षक दामोदर पवार व प्रगतशील शेतकरी रोहिदास पवार हे त्यांचे पुत्र होत. अमर तरुण मंडळाचे सदस्य चेतन पवार, आतिष पवार, ओम पवार हे त्यांचे नातू होत.
...
01397