राष्ट्रवादीतर्फे गरजूंना अन्नदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीतर्फे गरजूंना अन्नदान
राष्ट्रवादीतर्फे गरजूंना अन्नदान

राष्ट्रवादीतर्फे गरजूंना अन्नदान

sakal_logo
By

पुणे, ता. १५ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे कॅम्प परिसरातील एम. जी. रस्त्यावरील अंबा कॉम्प्लेक्स येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष समीर शेख यांनी सुमारे एक हजार गरजूंना अन्नदान आणि मास्कचे वाटप केले. या उपक्रमाला पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भेट देऊन कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी निखिल गणेश, नईम खान, वसीम शेख, जमिर कुरेशी, विनोद धेर्डे, अरिफ शेख, साहिल धिंडोरे, महम्मदअली कुरेशी, जुबियान सय्यद आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top