फोटो कॅप्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो कॅप्शन
फोटो कॅप्शन

फोटो कॅप्शन

sakal_logo
By

शाळा...
गोऱ्हे बु. (ता. हवेली) ः सध्या वातावरणात वाढलेला गारठा, त्यात पहाटे उठून शाळेत जायचं म्हटल्यावर कुणालाही नकोच वाटणार. मात्र, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कोवळ्या उन्हात भरलेला हा वर्ग शाळा अन् कडाक्याच्या थंडीतही विद्यार्थ्यांची असलेली उपस्थिती पाहून हे चित्र मनाला सुखावणारे वाटते. (तुळशीदास मते ः सकाळ छायाचित्रसेवा)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top