डॉ. घागरे यांची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. घागरे यांची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून निवड
डॉ. घागरे यांची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून निवड

डॉ. घागरे यांची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून निवड

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः गणेशखिंड येथील रॅम्बो शिक्षण संस्थेच्या पर्यावरण समितीवर मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. महेंद्र घागरे यांची निवड झाली आहे. तसेच रत्ना चौधरी, विनिता सिन्हा, जयंती रंगनायगी, अनिता लोखंडे, मनिषा घोटे यांची एकमताने कायमस्वरूपी निवड केली आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता सिन्हा यांनी दिली. डॉ. घागरे यांनी राज्यातील व देशातील अनेक शाळा, विद्यापीठांत मोफत बियाणे वाटप केल्यामुळे त्यांची पर्यावरण तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top