वानवडीतील अंताक्षरी स्पर्धेत राज्यभरातील संघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वानवडीतील अंताक्षरी स्पर्धेत राज्यभरातील संघ
वानवडीतील अंताक्षरी स्पर्धेत राज्यभरातील संघ

वानवडीतील अंताक्षरी स्पर्धेत राज्यभरातील संघ

sakal_logo
By

पुणे, ता. १० : सध्याच्या तणावग्रस्त कालखंडात मनावरील ताण हलका व्हावा व निखळ मनोरंजन व्हावे, या उद्देशाने जैन सोशल ग्रुपतर्फे अंताक्षरी स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन युवराज शहा यांनी केले होते. यावेळी बिरेन शहा, सचिन शहा, अमोल झवेरी, दिलीप मेहता, सुजस शहा, चंचल कुचेरिया, राजीव शहा, प्रशांत जैन, दिलीप चोरबोले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top