शिष्यवृत्त्यांच्या अर्जांसाठी सोमवारपर्यंत मुदत

शिष्यवृत्त्यांच्या अर्जांसाठी सोमवारपर्यंत मुदत

पुणे, ता. २७ ः विविध शिष्यवृत्त्या तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमातील निर्वाह भत्ता आदी योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. ३१) आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील नवीन नोंदणी तसेच अर्ज अद्ययावत करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरता येतील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन विभाग, केंद्र सरकारची पदव्युत्तर शिष्यवृत्ती आदींसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. संकेतस्थळ ः https://mahadbtmahait.gov.in/home/index

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com