‘एस. पी. इंटरनॅशनल’मध्ये कौशल्य कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एस. पी. इंटरनॅशनल’मध्ये कौशल्य कार्यशाळा
‘एस. पी. इंटरनॅशनल’मध्ये कौशल्य कार्यशाळा

‘एस. पी. इंटरनॅशनल’मध्ये कौशल्य कार्यशाळा

sakal_logo
By

धनकवडी, ता. ३१ : अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस. पी. इंटरनॅशनल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी संभाषण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे संस्थापक प्रा. अच्युतराव निंबाळकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्यासंदर्भात महत्त्वाच्या टिप्स दिल्या, तसेच दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वापर कसा करायचा, याच्या सोप्या पद्धती सांगून मुलांकडून इंग्रजीत संवाद करवून घेतला. फिनिक्स फाउंडेशनच्या विश्वस्त प्रा. स्मिता तलाठी यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
- - - - - - - - -

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top