‘रामायण : महत्त्व आणि व्यक्तिविशेष’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रामायण : महत्त्व आणि व्यक्तिविशेष’ पुस्तकाचे प्रकाशन
‘रामायण : महत्त्व आणि व्यक्तिविशेष’ पुस्तकाचे प्रकाशन

‘रामायण : महत्त्व आणि व्यक्तिविशेष’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

विश्वास देशपांडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. २४ : लेखक विश्वास देशपांडे यांच्या ‘रामायण : महत्त्व आणि व्यक्तिविशेष’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पत्रकार भवनात करण्यात आले. यावेळी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, गीता उपासनी, प्रकाशक सुरेंद्र गोगटे, श्रद्धा देशपांडे, अपर्णा परांजपे आदी उपस्थित होते. रामचरित्रावरील पुस्तकातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहील, अशा भावना गोगटे यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top