धनंजय मुंडे रुग्णालयात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय मुंडे रुग्णालयात
धनंजय मुंडे रुग्णालयात

धनंजय मुंडे रुग्णालयात

sakal_logo
By

छातीत दुखू लागल्याने धनंजय मुंडे रुग्णालयात
मुंबई, ता. १२ : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना छातीत दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. १२) दौऱ्यावरून परतल्यावर संध्याकाळच्या सुमारास मुंडे यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्याचवेळी त्यांना भोवळही आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top