Fuel price hike
Fuel price hikesakal

गेल्या अकरा दिवसांत पुण्यात पेट्रोल ५.८५, तर डिझेल ५.०७ रुपयांनी महागले

इंधन दरवाढीने पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ५.८५ रुपयांनी, तर डिझेल ५.०७ रुपयांनी महागले.
Summary

इंधन दरवाढीने पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ५.८५ रुपयांनी, तर डिझेल ५.०७ रुपयांनी महागले.

पुणे - इंधन दरवाढीने (Fuel Rate) पुन्हा सुसाट वेग धरला आहे. गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल (Petrol) प्रतिलिटर ५.८५ रुपयांनी, तर डिझेल (Diesel) ५.०७ रुपयांनी महागले. शहरात शुक्रवारी पेट्रोल प्रतिलिटर ११६.२०, तर डिझेल ९८.९४ रुपये झाले. यामुळे डिझेल देखील आता १०० रुपयांच्या घरात पोहोचले आहे.

दिवाळीपूर्वी पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर इंधनाचे दर २२ मार्चपर्यंत कायम होते. मात्र, आता पुन्हा दरवाढ होऊ लागली असून इंधनाचे दर पुन्हा दिवाळीपूर्वी असलेल्या किमतीवर येऊन पोचले आहेत.

इंधनाचे दर (प्रतिलिटर)

तारीख - पेट्रोल - पॉवर पेट्रोल - डिझेल- सीएनजी (प्रतिकिलो)

-२१ मार्च -१०९.५० -११३.५० - ९२.५० - ६६

-२२ -११०.३५- ११४.८५- ९३- १४- ६६

-२३ - १११.१९- ११५.६९- ९३.९७- ६६

-२५- ११२.००- ११६.५२- ९४.८०- ६६

-२६- ११२.८६-११७.३६-९५.६२- ६६

-२७- ११३.३८-११७.८८- ९६.१९- ६६

-२८- ११३.६९- ११८.१९- ९६.५६- ६६

-२९ - ११४.५३- ११९.०३- ९७.२८- ६६

-३०- ११५.३६- ११९.८७- ९८.११- ६६

-३१- ११६.२०- १२०.७०- ९८.९४- ६८.५०

-१ एप्रिल-११६.२०-१२०.७०-९८.९४-६२.२०

गेल्या अकरा दिवसांत झालेली वाढ (प्रतिलिटर)

- पेट्रोल : ५.८५ रुपये

-पॉवर पेट्रोल : ५.८५ रुपये

- डिझेल : ५.०७ रुपये

जानेवारी २०२१ पासूनचे दर (प्रतिकिलो) :

तारीख - पेट्रोल - पॉवर पेट्रोल - डिझेल - सीएनजी (प्रतिकिलो)

-२ जानेवारी - ९० - दर नाहीत - ७८.९७ - ५५.५०

-४ फेब्रुवारी - ९२.८५ - दर नाहीत - ८२.०७ - ५५.५०

-१ मार्च - ९७.१९ - १००.८७ - ८६.८८ - ५५.५०

-१ एप्रिल - ९६.६० - १००.२९ - ८६.२६ - ५५.५०

-१ मे - ९६.६२ - १००.३० - ८६.३२ - ५५.५०

-१ जून - १००.४० - १०४.०८ - ९०.९५ - ५५.५०

-१ जुलै - १०४.८८ - १०८.५६ - ९४.८८ - ५६.६०

-१ आॅगस्ट - १०७.४५ - १११.१३ - ९५.६० - ५७.५०

-१ सप्टेंबर - १०६.९९ - ११०.६८ - ९४.४८ - ५७.५०

-४ आॅक्टोंबर - १०७.९५ - १११.६३ - ९६.५० - ५९.५०

-२ नोव्हेंबर - ११५.३३ - ११९.०२ - १०४.४६ - ६२.१०

-३ डिसेंबर - १०९.५० - ११३.५० - ९२.५०- ६३.९०

-१३ जानेवारी २०२२ - १०९.५०- ११३.५०- ९२.५०- ६६.००

-१ मार्च २०२२ - १०९.५० - ११३.५० - ९२.५० - ६६.००

-३१ मार्च २०२२ - ११६.२०- १२०.७०- ९८.९४- ६८.५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com