homemade icecream
homemade icecreamsakal

पुणे : घरीच तयार करा नॅचरल आइस्क्रीम

घरीच आइस्क्रीम तयार करणे ठरते फायद्याचे

पुणे : उन्हाळा सुरू झाला आहे. बाहेरील वाढत जाणाऱ्या ऊनामुळे घराघरांत लहानांपासून मोठ्यांपर्यंत आइस्क्रीमची मागणी आता वाढणार आहे. नियमित मागणी होत असल्याने घरीच आइस्क्रीम तयार करणे फायद्याचे ठरते. उच्च प्रतीचे होममेड नॅचरल आइस्क्रीम, कुल्फी व थिकशेक्स कसे बनवावे याची सविस्तर माहिती देणारी ऑनलाइन कार्यशाळा २३, २४ व २५ एप्रिल रोजी होत आहे.

यामध्ये नॅचरल आइस्क्रीम प्रकारात पान, चिली पेरू, क्रिमी गुलकंद व राजभोग, कुल्फीमध्ये मलई कट, मटका व कसाटा, थिकशेक्समध्ये कुकीज ट्विस्ट, रोझी रोझ, मँगो मेलडी तसेच चोकोबार, गडबड आइस्क्रीम व कॅड-बी आदी प्रकार शिकवले जातील. प्रतिव्यक्ती शुल्क दोन हजार पाचशे रुपये.

संपर्क : ७६६६२३९४८७

ठिकाण: सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com