स्मिता गानू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मिता गानू
स्मिता गानू

स्मिता गानू

sakal_logo
By

पुणे ः स्मिता शशिकांत गानू (वय ८०) यांचे नांदेड सिटी, पुणे येथील राहत्या घरी निधन झाले. स्मिता गानू औरंगाबाद येथील शारदा मंदिर कन्या प्रशाला येथून सहशिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्‍चात मुलगा राहुल गानू, मुलगी, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Abd22l56963 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..