पालकमंत्र्यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

पालकमंत्र्यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन

बालेवाडी, ता. २४ ः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बाणेर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन रविवारी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पार पडले.
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय कार्यरत राहील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. या वेळी भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, सनी निम्हण, पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, शिवम बालवडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही संपर्क कार्यालयाला भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com