बिबट्याच्या हल्ल्यात धुवोलीत तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या हल्ल्यात धुवोलीत तरुण ठार
बिबट्याच्या हल्ल्यात धुवोलीत तरुण ठार

बिबट्याच्या हल्ल्यात धुवोलीत तरुण ठार

sakal_logo
By

चास, ता. १७ : धुवोली (ता. खेड) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अजय चिंतामण जठार हा महाविद्यालयीन तरुण ठार झाला आहे, अजय याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. अजय हा गुरे चारण्यासाठी गेलेला होता. सायंकाळी गुरे घरी घेऊन परतत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तेथे दाखल झाली असून, पुढील तपास सुरू आहे.