Thur, Sept 21, 2023

देहुरोड युवकाचा बुडुन मृत्यु
देहुरोड युवकाचा बुडुन मृत्यु
Published on : 28 April 2023, 6:16 am
देहूरोड युवकाचा बुडून मृत्यू
देहूरोड : बोडकेवाडी येथील इंद्रायणी नदीत अजय राजू वाघमारे (वय.१७, रा. राम मंदिर जवळ, रुपीनगर, तळवडे)या युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी (ता.२७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री नऊ वाजता एनडीआरएफ, पीएमआरडी आणि पीसीएमसिच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह शोधला. यावेळी गावकामगार तलाठी अतुल माने, देहूरोड पोलिस घटनास्थळी उपस्थित होते.