भरपूर लोकांपर्यंत पोचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरपूर लोकांपर्यंत पोचा
भरपूर लोकांपर्यंत पोचा

भरपूर लोकांपर्यंत पोचा

sakal_logo
By

विषय- आर्थिक साक्षरता
यश मिळवण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. नीरज चोप्रा हे ताजे उदाहरण आहे. विचार केला तर आपले आयुष्य महाविद्यालयाच्या पलीकडे जाऊ शकते. सनदी लेखापालचे (सी.ए) शिक्षण झाल्यानंतर विविध क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी होत्या; परंतु मी ठरवले होते शिक्षक व्हायचे. त्याप्रमाणे मी विविध महाविद्यालयांत ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिकवत असताना मी देखील शिकत राहिले. स्टॉक मार्केट २००६ पासून शिकण्यास सुरुवात केली. स्टॉक मार्केटविषयी जे काही शिकले, ते ज्ञान स्वत: आत्मसात केले. तेव्हा ज्ञान मिळवण्यासाठी मर्यादित पर्याय होते, सध्या भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. एखादा संदेश मनापासून इतरांपर्यंत पोचवायचा असेल तर भरपूर लोकांपर्यंत पोचतो. आपल्या भोवताली असलेल्या महत्त्वाच्या कंपनीची यादी काढून अभ्यासाला सुरवात करा.
- रचना रानडे, सनदी लेखापाल

Web Title: Todays Latest Marathi News Gkn22b01434 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top