‘डीसीसी’च्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डीसीसी’च्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर
‘डीसीसी’च्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर

‘डीसीसी’च्या वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. २ : संगणक क्षेत्रातील डेटा केअर कॉर्पोरेशनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त व कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अनिल म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डीसीसी आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या शिबीरात शंभर नागरिकांनी रक्तदान केले. सह्याद्री हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी सुजाता नाईक यावेळी म्हणाल्या, “ रक्ताचा तुटवडा जाणवत असताना झालेल्या या शिबिरामुळे मोलाची मदत मिळाली.’’ यावेळी अनिल पायगुडे, दत्ता खाडे, प्रशांत कोरगावकर, संदीप मोरे, शरद मुलमुळे, जीवन कदम, राजेश नवले आदी उपस्थित होते.