मराठी भाषा गौरव दिवस गोपाळकृष्ण शाळेत साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषा गौरव दिवस गोपाळकृष्ण शाळेत साजरा
मराठी भाषा गौरव दिवस गोपाळकृष्ण शाळेत साजरा

मराठी भाषा गौरव दिवस गोपाळकृष्ण शाळेत साजरा

sakal_logo
By

शिवाजीनगर, ता. २८ ः गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिरात मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा, महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता. या वेळी हस्ताक्षर लेखन आणि चित्र व अक्षर रंगभरण उपक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापिका जयश्री कासार व गीतांजली कांबळे यांनी नियोजन केले होते. याप्रसंगी रणजित बोत्रे, मंदाकिनी बलकवडे व विशाल चव्हाण उपस्थित होते.

गोखलेनगर : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संतांची वेशभूषा करून आलेले विद्यार्थी.