Sun, April 2, 2023

दिलीप महाले यांचे निधन
दिलीप महाले यांचे निधन
Published on : 14 March 2023, 11:54 am
पुणे, ता.१४ : दीप बंगला चौक येथील रहिवासी दिलीप महाले (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक उदय महाले यांचे ते चुलते होत.