सुभाष अनगळ यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष अनगळ यांचे निधन
सुभाष अनगळ यांचे निधन

सुभाष अनगळ यांचे निधन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : चतुःश्रृंगी देवस्थानचे माजी अध्यक्ष सुभाष अनगळ (वय ८८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.