वेताळ टेकडी ट्रेकचे रविवारी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेताळ टेकडी ट्रेकचे रविवारी आयोजन
वेताळ टेकडी ट्रेकचे रविवारी आयोजन

वेताळ टेकडी ट्रेकचे रविवारी आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : ‘कदाचित भविष्यात ती नसेल, आज केला संघर्ष तर ती उद्या वाचेल’ हे ब्रीदवाक्य घेऊन, नागरिकांच्या आरोग्यासाठी तसेच टेकडीचे महत्त्व समजण्यासाठी पर्यावरण जनजागृती व्हावी या उद्देशाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजीनगर विभागप्रमुख प्रवीण डोंगरे आयोजित ‘वेताळ टेकडी ट्रेक’ रविवारी (ता. २८) सकाळी सात वाजता, पत्रकार नगर, बारामती हॉस्टेल गोखलेनगर येथून सुरू होणार आहे. यामध्ये हौशी ट्रेकर्स, पर्यावरण व व्यायामप्रेमी व पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन डोंगरे यांनी केले आहे.