मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक
मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर (वय ८४) यांचे मंगळवारी (ता. १२) रात्री लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा मिलिंद नार्वेकर, सून प्रा. मीरा नार्वेकर, कन्या रूपाली चाफेकर असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता. १३) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले.

७७४९०

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88797 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top