सायन्स पार्कच्या स्टार्टअप प्रॉडक्टचे गडकरींच्या हस्ते अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायन्स पार्कच्या स्टार्टअप प्रॉडक्टचे गडकरींच्या हस्ते अनावरण
सायन्स पार्कच्या स्टार्टअप प्रॉडक्टचे गडकरींच्या हस्ते अनावरण

सायन्स पार्कच्या स्टार्टअप प्रॉडक्टचे गडकरींच्या हस्ते अनावरण

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या स्टार्टअप्स प्रॉडक्टचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता हॉटेल जे. डब्ल्यू. मेरियट हॉटेल येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. अनिता गुप्ता उपस्थित असणार आहे. यावेळी पाच नवीन स्टार्टअप प्रॉडक्टचे अनावरण करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12762 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top