‘जर्मन बेकरी’प्रकरणी खरोसे यांची साक्ष व उलटतपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जर्मन बेकरी’प्रकरणी खरोसे 
यांची साक्ष व उलटतपासणी
‘जर्मन बेकरी’प्रकरणी खरोसे यांची साक्ष व उलटतपासणी

‘जर्मन बेकरी’प्रकरणी खरोसे यांची साक्ष व उलटतपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. १ : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी व ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याच्याविरोधात विशेष न्यायालयात सुनावणी सुरू असून, बुधवारी जर्मन बेकरीच्या मालक स्मिता खरोसे यांची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली. या प्रकरणात भटकळ याच्या सहभागाबाबत बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत खरोसे यांची उलटतपासणी घेण्यात आली. जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मला फोनवर मिळाली असून, प्रत्यक्ष घटना मी पाहिलेली नाही, असे खरोसे यांनी उलटतपासणीदरम्यान सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12877 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top