नव्याने रूज झालेल्या न्यायाधीशांचा शिवाजीनगरच्या न्यायालयात सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्याने रूज झालेल्या न्यायाधीशांचा शिवाजीनगरच्या न्यायालयात सत्कार
नव्याने रूज झालेल्या न्यायाधीशांचा शिवाजीनगरच्या न्यायालयात सत्कार

नव्याने रूज झालेल्या न्यायाधीशांचा शिवाजीनगरच्या न्यायालयात सत्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : शिवाजीनगर येथील न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या न्यायाधीशांचा पुणे बार असोसिएशनतर्फे (पीबीए) सत्कार करण्यात आला. प्रमुख जिल्हा न्यायाधिश संजय देशमुख आणि पीबीएचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
एस. जे. भरुका, ए. टी. वानखेडे, ए. एस. वाघमारे, जी. ए . रामटेके, एस एस गुल्हाणे, डी.पी. रागीट, जे.जी. डोरले, ए.ए. अयाचित, पेरमपल्ली, जी.पी. शिरसाट, हिवसे, के.एन. शिंदे, आर.जे. तांबे, ए. ए. घनिवाले, ए. ए. पाच्छे, एस.जे. शेंडे, एस.ए. बजाज, डी. टी. वसवे, एस.आर. नरवडे, ए.एस. भाटीया, एस.जे.भट्टाचार्य, पी.बी. येर्लेकर, पी.व्ही. राणे, एस.एस. शिंदे, एस.व्ही. फुलबंदे, व्ही.एन. मानखैर, के.ऐन. जयसिंघनी, वाय.एल. मेश्राम, एम.पी. शिंदे, ए.एस.अलेवार, टी. एम. एहमद, पी.जी. तापडिया, आर.व्ही. डफरे, एस.जी.बरडे, जे.एम. चौहान, टी. एस गायगोले, सी.पी. शेळके, एस.एच.वानखेडे, व्ही.पी. खंदारे, जैन अक्षी आदी न्यायाधीशांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पीबीएचे उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, ऍड. लक्ष्मण येळे पाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे, सुरेखा भोसले, खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, हिशोब तपासणीस- ॲड. शिल्पा कदम, कार्यकारिणी सदस्य - ॲड. काजल कवडे, ॲड. सई देशमुख, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. अमोल दुरकर, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदस्य ॲड. रितेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी सदस्य ॲड. तेजस दंडगव्हाळ यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12923 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top