श्री शंकर महाराज मठात गुरुपौर्णीमा उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री शंकर महाराज मठात गुरुपौर्णीमा उत्साहात साजरी
श्री शंकर महाराज मठात गुरुपौर्णीमा उत्साहात साजरी

श्री शंकर महाराज मठात गुरुपौर्णीमा उत्साहात साजरी

sakal_logo
By

धनकवडी, ता. १३ : गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यनगरीचे शक्तिपीठ धनकवडी येथील श्री सद्‍गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज यांच्या समाधिस्थळी आर्केड, गुलाब, मोगरा, चाफा, झेंडू आशा विशेष फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.
पावसातही बुधवारी पहाटेपासून मठात भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी अभिषेक, पूजा, विधी व पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हजारो भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. तसेच दिवसभर खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13134 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..