धनकवडीत रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनकवडीत रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर
धनकवडीत रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

धनकवडीत रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

sakal_logo
By

धनकवडी, ता. १९ : दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारती विद्यापीठ नवयुग मित्र मंडळ आणि आठवण ग्रुपच्या वतीने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी शिबिरात १०७ जणांनी रक्तदान केले. माजी नगरसेवक युवराज बेलदरे, चेतन मांगडे, संदीप बेलदरे, सागर भागवत, करण चोरघे, अरुण राजवाडे, हर्षद धनवडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सागर निगडे, विशाल धुमाळ, निखिल सोनाकुल, अनिकेत फाले, ऋषिकेश क्षीरसागर, आदेश खुटवड, अक्षय खुटवड यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13323 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..