शहरात यलो अलर्ट कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात यलो अलर्ट कायम
शहरात यलो अलर्ट कायम

शहरात यलो अलर्ट कायम

sakal_logo
By

पुण्यात यलो अलर्ट कायम
पुणे, ता. १६ : उत्तरप्रदेशमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शहरात शुक्रवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवसभरात शहरात सरासरी ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी (ता. १७) दिवसभर प्रामुख्याने आकाश ढगाळ आणि दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचा यलो अलर्ट शनिवारीही कायम आहे.

शुक्रवारी रात्री ९ पर्यंतचे पर्जन्यमान (मिमी)
शिवाजीनगर : ३०.७
लोहगाव : ३०.५
चिंचवड : ४३
मगरपट्टा : २२

Web Title: Todays Latest Marathi News Pct22b13515 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..