सवाई गंधर्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सवाई गंधर्व
सवाई गंधर्व

सवाई गंधर्व

sakal_logo
By

क्षणचित्रे
- कोरोना काळात निधन झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून महोत्सवाला सुरुवात
- पहिल्याच दिवशी महोत्सव हाऊसफुल्ल
- सवाई गंधर्व यांचे नातेवाईक एस. जी. जोशी हे खास हुबळीहून महोत्सवासाठी उपस्थित
- पं. उपेंद्र भट व पं. रतनमोहन या शिष्यांच्या सादरीकरणाने पं. जसराज व पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा
- भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यांच्यावरील विशेष टपाल तिकीट एस. जी. जोशी यांच्याकडून श्रीनिवास जोशी यांना सुपूर्द
- ज्येष्ठ सरोदवादक अमजद अली खाँ यांच्या हस्ते ‘स्वर भीमसेन २०२३’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

आज महोत्सवात
दुपारी ४ ते रात्री १०
- अविनाश कुमार - गायन
- पं. साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा - गायन
- उस्ताद आलम खां - सरोद
- डॉ. एन. राजम, संगीता शंकर, रागिणी आणि नंदिनी शंकर - व्हायोलिन