ज्योती हरचेकर यांना पीएचडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योती हरचेकर यांना पीएचडी
ज्योती हरचेकर यांना पीएचडी

ज्योती हरचेकर यांना पीएचडी

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : प्रा. ज्योती थोरात - हरचेकर यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची व्यवस्थापन विभागांतर्गत बँकिंग क्षेत्रातील पीएचडी जाहीर झाली आहे. ‘पुण्यातील छोट्या बँकिंग संस्थांचा उदय व कार्य’ या विषयावरील संशोधन प्रबंध त्यांनी सादर केला होता. यासाठी त्यांना डॉ. संजय कांदगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.