साधना स्कूलच्या विद्यार्थिनीचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साधना स्कूलच्या विद्यार्थिनीचे 
विभागीय क्रीडा स्पर्धेत यश
साधना स्कूलच्या विद्यार्थिनीचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश

साधना स्कूलच्या विद्यार्थिनीचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : बारामती येथे झालेल्या शालेय विभागीयस्तरावर क्रीडा स्पर्धेत अनुष्का रामचंद्र भोसले (आठवी) या विद्यार्थिनीने कराटे स्पर्धेमध्ये (१७ वर्षाखालील ६० ते ६४ वजन) गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. हडपसरमधील साधना इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर आणि शाळेच्या शारीरिक शिक्षिका पौर्णिमा मेमाणे यांनी मार्गदर्शन केले.