पिंपरीतील सर्व्हेअरला लाचप्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीतील सर्व्हेअरला लाचप्रकरणी अटक
पिंपरीतील सर्व्हेअरला लाचप्रकरणी अटक

पिंपरीतील सर्व्हेअरला लाचप्रकरणी अटक

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कारवाई करत एका सर्व्हेअरला रंगेहाथ पकडले.
याप्रकरणात संदीप फकीरा लबडे (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे. विकास योजनेचा अभिप्राय (डी.पी.ओपिनियन) देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच मागणी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधीक्षक क्रांती पवार, निरीक्षक श्रीराम शिंदे, प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने कारवाई केली. पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10235 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..