न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रांजणगाव येथील कंपनीस भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची
रांजणगाव येथील कंपनीस भेट
न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रांजणगाव येथील कंपनीस भेट

न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची रांजणगाव येथील कंपनीस भेट

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रॅक्टिस कशी करावी, याची माहिती मिळण्यासाठी ‘भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालया’तील ‘न्यू लॉ कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सोसायटी फॉर ॲडव्हान्स रिसर्च फॉर लेबर या सोसायटीच्या माध्यमातून कामगार उपायुक्तालय आणि कॉलेजमधील पर्यावरण केंद्रामार्फत रांजणगाव येथील एका कंपनीस भेट दिली. कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. प्रा. डॉ. अनिशा शेख, प्रा. रश्‍मी दुबे, प्रा. डॉ. जयश्री खंडारे, प्रा. डॉ. ज्योती धर्म, प्रा. डॉ. विद्या ढेरे आदी या भेटीचे समन्वयक होते. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्ज्वला बेंडाळे यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57518 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top