गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या 5 दुचाकी जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या 5 दुचाकी जप्त
गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या 5 दुचाकी जप्त

गुन्हे शाखेच्या पथकाकडून दुचाकी चोरट्यांना अटक, चोरीच्या 5 दुचाकी जप्त

sakal_logo
By

शहरासह जिल्ह्यातून
दुचाकी चोरांना अटक

पुणे, ता. ३ : शहरातील वेगवेगळ्या भागांसह जिल्ह्यातून दुचाकी चोरुन त्यांची विक्री करणाऱ्या दोन चोरट्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी चोरट्यांकडून १५ दुचाकी जप्त केल्या.
नीलेश बाळासाहेब शिवरकर (वय ३३, रा. म्हातोबाची आळंदी), प्रशांत संपत चव्हाण (वय ३४, रा. निमगाव म्हाळुंगी, शिरूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघे हडपसर, कोथरूड, लोणीकंद, कोंढवा, चंदननगर यासह जिल्ह्यातील यवत, आळेफाटा येथून पार्किंग केलेल्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करत होते. दरम्यान, शिवरकर व चव्हाण हे दोघेजण वाघोली बाजारतळ परिसरात येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकास मिळाली. त्यानुसार, हद्दीमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59760 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top