पुणे ते आझाद मैदान शांती पदयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे ते आझाद मैदान शांती पदयात्रा
पुणे ते आझाद मैदान शांती पदयात्रा

पुणे ते आझाद मैदान शांती पदयात्रा

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः शांतता, एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देण्यासाठी इनक्रेडेबल समाजसेवक ग्रुप तर्फे शांती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ मे रोजी पुण्यात महात्मा गांधी पुतळा (पुणे स्टेशन) येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून १२ मे रोजी आझाद मैदान (मुंबई) येथे समारोप होणार आहे. ग्रुपचे संस्थापक अस्लम इसाक बागवान यांनी ही माहिती दिली. पुरोगामी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59914 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top