कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे!
कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे!

कोंडी फोडण्यासाठी पाऊल पडते पुढे!

sakal_logo
By

- नळ स्टॉप ते कॅनॉल रस्ता या कर्वे रस्त्यावरील डावीकडे वळणाऱ्या तीनही रस्त्यावर फक्त प्रवेश ठेवणे
- केतकर रस्त्यावरून कर्वे रस्ता ओलांडून जाणे येणे बंद करावे. स्वातंत्र्य चौकातील सिग्नल बंद होईल
- पौड रस्त्यावरील वाहतूक पुन्हा विधी महाविद्यालय रस्त्यावरून नळ स्टॉप चौकात आणावे
- निसर्ग हॉटेल कडून कर्वे रस्त्यावर जाण्यासाठी जोशी रस्त्यावर बोलार्डस् लावू नये, हा रस्ता खुला ठेवला पाहिजे
- बोलार्डस् लावल्यास या भागात राहणाऱ्या १० हजार नागरिकांचा कर्वे रस्त्यावर येण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार विचार करावा
- केवळ मोटारीतील नागरिकांचा विचार नको तर पायी, सायकलवरून जाणाऱ्यांनाही आनंद वाटावा अशी सुविधा असावी
- रेस्कॉन गल्लीचे रुंदीकरण करावे
- नळ स्टॉप चौक, एसएनडीटी या भागात चालणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा असली पाहिजे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पादचारी मार्ग काढू नये
- शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधा असली पाहिजे
- नळ स्टॉप चौक ते लागू बंधू या दरम्यान वाहन बंद पडल्यास संपूर्ण रस्ता बंद होईल, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करा
- पीएमपीच्या बसेच उड्डाणपुलावरून न जाता त्या खालूनच जाव्यात
- बसेस उड्डाणपुलावरून गेल्यास सोनल हॉल नंतर थेट दशभुजा गणपतीचा थांबा आहे. त्यामुळे या मधील प्रवाशांची गैरसोय करू नका
- वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर मोफत बस सेवा सुरू करा
- रजपूत झोपडपट्टी येथील नदीपात्रातील रस्ता म्हात्रे पुलाशी जोडल्यास कर्वे रस्त्यावरील ताण कमी होईल
- नो पार्किंगचा बोर्ड लावताना पार्किंग कुठे करायची हे पण सांगा. अशी सुविधा दिली तर नागरिक योग्य ठिकाणी गाड्या लावतील
- पंचवटी येथील रस्ता, करिष्मा सोसायटी येथील उड्डाणपुलाबाबत आत्ताच सावध भूमिका घ्या
- एसएनडीटी ते आठवले चौक हा रस्ता दुहेरी केल्यास नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल
- नळस्टॉप चौक येथे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत कोंडी होत आहे. या दोन तासासाठी उपाययोजना केली पाहिजे
- हा उड्डाणपूल नसून, एका सिग्नलसाठी तयार केलेला रॅम्प आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली असल्याने तो पाडून टाका

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59925 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top